लोकसभेत निवडणूक सुधार बिल मंजूर करण्यात आलं. मतदान कार्ड आधारला जोडणार हे बिल आहे. यावर चर्चा करताना BJP MP Nishikant Dubey यांनी बांग्लादेशी नागरिकांचा मुद्दा उपस्थित केला.. त्यावेळी NCP MP Supriya Suleनी संताप व्यक्त करत भाजपलाच एक प्रश्न विचारला. भाजपचा एक मंत्रीच बांग्लादेशी असल्याचा संदर्भ त्यांनी दिला. पहा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे... (Ashvin VO)

#SupriyaSule #LokSabha #maharashtra #politics #breaking #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat